Chirag Computer“Best Center Decor” या पुरस्काराने सन्मानित

दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी आमच्या  Chirag Computer  (Center Code: 33210347) या केंद्राला “Best Center Decor” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा सन्मान MKCL – महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या वतीने, तसेच LLC, RLC आणि संपूर्ण MKCL टीमच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे या गौरवाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो हा पुरस्कार आमच्या संपूर्ण टीमच्या […]