सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏 चिराग कंम्प्यूटरच्या वतीने आयोजित प्रमाणपत्र वितरण सोहळ्याला आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. आपणा सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमात मोठ्या संख्येने हजेरी लावली.