दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी आमच्या Chirag Computer
(Center Code: 33210347) या केंद्राला
(Center Code: 33210347) या केंद्राला“Best Center Decor” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे 
हा सन्मान MKCL – महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या वतीने,
तसेच LLC, RLC आणि संपूर्ण MKCL टीमच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे 
या गौरवाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो 
हा पुरस्कार आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा,
विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा गौरव आहे 
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही अजून अधिक उत्साहाने
उत्तम कार्य करत राहू 

— Chirag Computer Family 