Blog

Chirag Computer“Best Center Decor” या पुरस्काराने सन्मानित

दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी आमच्या  Chirag Computer  (Center Code: 33210347) या केंद्राला
“Best Center Decor” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे 🏆
हा सन्मान MKCL – महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या वतीने,
तसेच LLC, RLC आणि संपूर्ण MKCL टीमच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे 🙏
या गौरवाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो 💐
हा पुरस्कार आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा,
विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा गौरव आहे 💫
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही अजून अधिक उत्साहाने
उत्तम कार्य करत राहू 💻🌟
— Chirag Computer Family 💐
Facebook
Twitter
WhatsApp
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

चिराग कंम्प्यूटर प्रमाणपत्र वितरण सोहळा 2024
Cloud Storage म्हणजे काय?
Search Engine म्हणजे काय?
१ २ वी नंतर IT क्षेत्रात काम करण्यासाठी कोण-कोणते कोर्सेस करू शकतो.
Operating System काय आहे ? Operating System च्या अगोदर संगणक कसा चालायचा ?
इंटरनेट म्हणजे काय ? ते कसे काम करते ?